कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

धवडकी पुलावर स्पोर्ट बाईक व कार यांचा अपघात

गोव्यातून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या स्पोर्ट बाईकने आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या कारला माडखोल धवडकी पुलावर धडक दिल्याने स्पोर्ट बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व स्पोर्ट बाईक वरील चालकाला गुडघ्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!