कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०३:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार व इतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यासाठी व खावटी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा बँक सभागृहात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत दिले. आंबा बागायतदार व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व विविध विषयांवर जिल्हा बँक सभागृहात दळवी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आमदार राणे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्ष दिव्या वायंगणकर, शेतकरी संघटक शामसुंदर राय, गावकर, आग्नेल फर्नांडिस व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. युती सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरूनही साडेतीन हजार . शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. खावटी कर्जमाफीही झालेली नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी होऊन सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्काळ बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा होऊन आंबा बागायतदार व इतर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हावे व खावटी कर्जही माफ व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊ, असे राणे व दळवी म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!