कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कणकवलीत रविदास जयंती कार्यक्रम ५ रोजी

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०३:* सिंधुदुर्ग चर्मकार समाजातर्फे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती. ५ फेब्रुवारी रोजी येथील उबाळे मेडिकलसमोर साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या चर्मकार समाजाने उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक विजय चव्हाण, सुजीत जाधव, संजय कदम, पंढरी चव्हाण यांनी केले आहे. संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त कणकवलीत सकाळी ९ वा. बौद्धविहार ते बाजारपेठमार्गे कार्यक्रमास्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वा. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन, आरती, स्वागत गीत, मान्यवरांचे स्वागत, मनोगत, प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी भोजनानंतर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. चंद्रसेन पाताडे, राजेंद्र चव्हाण, अॅड. विराज भोसले, प्रकाश वाघेरकर, डॉ. प्रदीप बांबार्डेकर, भारत पेंडुरकर, प्रसाद मसुरकर, नामदेव जाधव, विठ्ठल चव्हाण, अंकुश चव्हाण, महेंद्र चव्हाण, अनिल जाधव, सी. आर. चव्हाण, आनंद जाधव, मानसी चव्हाण, मयुरी चव्हाण आदी कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून उपस्थित असणार आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_

*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!