🟥 कसाल येथे दूध संकलन केंद्राचा शुभारंभ
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०३:-* कसाल हे गाव दशक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाणी असून आज या ठिकाणी दूध संकलन केंद्र केंद्राचे उद्घाटन होत आहे. याच उपयोग पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे . आज आपण दूध व्यवसायिक शेतकरी व ग्रामस्थांनी कित्येक दिवस आपले कसाल गावामध्ये दुध डेरी चे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अथक प्रयत्नाने आज साकार होत आहे. तरी दूध व्यवसाय शेतकऱ्यांनी आता मेहनत घ्यावी व दूध व्यवसायिक शेतकऱ्यांनी सुजलाम सुफलाम व्हावे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध संकलन केंद्राचा शुभारंभ कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटी कसाल येथे कसाल सरपंच राजन परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी दूध संकलन अधिकारी गोकुळ सिंधुदुर्गचे शिखरे साहेब विस्तार अधिकारी गोकुळ सिंधुदुर्गचे गावकर साहेब कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष अजित राणे कसाल उपसरपंच शंकर परब कसाल गावचे मानकरी यशवंत परब कसाल पशुसंवर्धन अधिकारी डॉ कुणकावळेकर कसाल पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. कसाल पशुधन अधिकारी डॉ कुणकावळेकर व गोकुळ संघाचे शिखरे साहेब यांनी दूध व्यवसाय शेतकरेना मार्गदर्शन केले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

