कोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोलगाव येथे मुला-मुलींच्या व खुल्या गटातील जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* श्री ईस्वटी कला क्रीडा मंडळ,कोलगाव भोमवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी,सावंतवाडी यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडी जवळ कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी कोलगाव तिठ्याजवळील वेंगुर्ले-बेळगाव रोडवरील कोलगाव माध्यमिक विदयालय येथे घेण्यात येईल.दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे चार गट आणि खुला गट अशा पाच गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन कोलगाव ग्रामपंचायत सरपंच श्री.संतोष राऊळ यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता करण्यात येईल.राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल.स्पर्धा बाद फेरीत न खेळविता लीग पदधतीने घेण्यात येईल.एका स्पर्धकाला वेगवेगळ्या स्पर्धकांसोबत खेळावयास मिळेल.स्पर्धकांच्या संख्येवर फे-या ठरविण्यात येतील.आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील.स्पर्धकाने स्पर्धेसाठी येताना सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.

खुल्या गटात पाच आणि दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या चार गटात तीन-तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे प्रथमच दिव्यांग स्पर्धकासाठी पारितोषिक ठेवण्यात आले आहे.स्पर्धकांनी आपली नावे श्री.कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याकडे शुक्रवार दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवायची आहेत.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!