कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्रीमंत शिवराज राजे भोसले दुधउत्पादक संस्था शिरशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

*🎴सावंतवाडी,दि-०३:-* श्रीमंत शिवराज राजे भोसले दुधउत्पादक संस्था शिरशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमासाठी मनिष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, डॉ देवधर, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष.,शिरशिंगे गावचे सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य, गावचे पोलिस पाटील, कृषी सहाय्यक,माजी सरपंच व जेष्ठ गावकरी नारायण राऊळ, शांताराम राऊळ, गावकरी मंडळी प्रत्येक वाडीवरीलजेष्ठ मंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा मुख्य उददेश म्हणजे गावातील लोकांनी शेती करता करता स्वतः चे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन उदा. गायी, म्हशी पासुन दुध उत्पादन वाढविणे •शेळी, मेढी पालन, बायोगॅसचा कुकुटपालन, वापर महीलांना व बचत गटामार्फत छोटे छोटे व्यवसाय, लोणचे, पापड बनविणे, ब्युटी पार्लर व्यवसाय, कौशल्यपूर्ण नविन फैशन प्रमाणे शिवणकाम यासाठी लागणारे मार्गदर्शन शिबीर कींवा अभ्यासदौरा आयोजीत करण्याचे मार्गदर्शन केले

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!