कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा बसस्थानकात बांधलेले पे स्वच्छतागृह प्रतिक्षेत..

🟥 अल्पसंख्यांक उपाध्यक्ष सावंतवाडी तालुका शिवसेना (ठाकरे गट)रियाझ खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी बांदा बस स्थानकात धडक देत विचारला जाब..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३:-* बांदा बस स्थानकात नव्याने पे स्वच्छतागृह बांधण्यात आले मात्र अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने ठाकरे शिवसेना अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी कार्यकर्त्यासह बांदा बसस्थानकात धडक देत बांदा बसस्थानक निरिक्षक प्रकाश नार्वेकर यांना खडसावून धारेवर धरताच नार्वेकर यांनी विभागीय कार्यालय कणकवलीच्या अभीयंता श्रीमती पाटील यांच्याशी संपर्कसाधुन खान यांनी बांदा बसस्थानकातील पे स्वच्छता गृह अद्याप सुरू का करण्यात आले नसल्याचा जाब विचारताच पाटील यांच्याकडे सबळ ऊत्तर नसल्याने त्यांनी सारवासारव करत आपणाकडे कर्मचारी नसल्याचे थातुरमातुर ऊत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना तूम्ही खोटी कारणे देऊन दिशाभूल करत असतात. अद्याप निविदा काढुन जाहीरात प्रसिध्द करण्यात आलीच नाही तर ठेका कोण घेणार जर चारदिवसात स्वच्छता गृह सुरू न केल्यास प्रवाशांची गैरसोय होत असल्याने आम्हालाच स्वच्छतागृह सुरू करावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा खान यांनी दिला.यावेळी जेष्ठ शिवसैनिक अशोक परब, अन्वर खान,मोहसिन खान,राजा खान,अनिल नार्वेकर,अशोक बांदेकर,व्यंकटेश ऊरूमकर,सागर धोत्रे,आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*

 

*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*

 

_*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_

 

_🤩कर्ज मर्यादा_

_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_

 

_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_

 

⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत

 

💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज

 

_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_

 

_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_

 

*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*

 

_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._

 

*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*

*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*

वसंत प्लाझा, सावंतवाडी

_*शाखा सावंतवाडी*_

📞02363273889

 

 

_*शाखा वेंगुर्ला*_

📞02366262953

_*शखा कणकवली*_

📞02367233922

_*शाखा कुडाळ*_

📞02362221559

_*शाखा शिरोडा*_

📞02366227439

_*शाखा मालवण*_

📞02365252782

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!