कलंबिस्त येथे शिवसेनेचे संदेश बिडये यांच्यासह शेकडो युवकांचा भाजपात प्रवेश..

▪️कलंबिस्त मध्ये शिवसेना बॅकफुटवर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१८: तालुक्यात कलंबिस्त येथील शिवसेनेचे पदाधिकारी संदेश बिडये यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने कलंबिस्त मध्ये शिवसेना बॅकफुटवर आली आहे.

भाजप पक्षाची काम करण्याची पद्धत जनतेप्रती असलेले प्रेम  पंतप्रधान मोदींचे काम यावर प्रभावित होऊन येथील युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे संदेश बिडये यांनी सांगितले.

यावेळी प्रथमेश सावंत व इतर युवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यावेळी मंडळ अध्यक्ष संदिप गावडे, सरचिटणीस व माजी सभापती रवी मडगावकर, जि.प. सदस्या सौ. राऊळ, पंढरी राऊळ, बाळू शिरसाट, किरण सावंत, अंतोन रोड्रिक्स, बाळू सावंत, नामदेव पास्ते, गजा पास्ते, सौरभ गावडे, प्रितेश सावंत, अमित गावडे आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!