जिल्हा काँग्रेस सेवादलाची बायरी येथे ३ रोजी बैठक
जिल्हा काँग्रेस
सेवादलाची बायरी येथे ३ रोजी बैठक
मालवण
महाराष्ट्र प्रदेशबावचकर यांच्या सुचनेनुसार काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सूचित केल्याप्रमाणे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता वायरी भूतनाथ येथील तारकर्ली रोडवरील लौकीक न्याहरी निवास (समुद्र किनारी) जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.सेवादल काँग्रेसचे जिल्हा सदस्य आणि सर्व तालुकाध्यक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केले आहे.

