कवठणी येथे आज ‘धुंद रंग नृत्याचा
कवठणी येथे आज ‘धुंद रंग नृत्याचा
सातार्डा
कवठणी येथील श्री काजरोबा देवस्थानच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून उद्योजक दत्ता कवठणकर मित्रमंडळाच्यावतीने १ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता ‘धुंद रंग नृत्याचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात लावणी, फोकडान्स, वेस्टर्न, कॉमेडीसह सदाबहार नृत्याविष्कार
कार्यक्रम आयोजित करण्यात ओला आहे.
श्री काजरोबा रंगमंच येथे रात्री १० वाजता हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उद्योजक दत्ता कवठणकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
