अत्याचारप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी
*🟥अत्याचारप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१:* कोलगाव आयटीआयमधील ‘क्वारंटाईन जेल’मधून फरार झालेला आरोपी प्रमोद मधुकर परब (४८, रा. कुडाळ) याला सावंतवाडी पोलिसांनी अटक करून त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी दिली दीड वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सदर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. या कालावधी कोरोना संसर्ग असल्याने त्याला कोलगाव आयटीआयमधील ‘क्वारंटाईन जेल मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास सदर आरोपीने खिडकीचे गज तोडून पालन केले होते. पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत होती. अखेर दीड वर्षानंतर संशयित आरोपी प्रमोद परब याला गोवा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला सोमवारी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*
🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*
*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ
*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी
💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫
*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

