कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले कसाले येथे श्री गणपतीचे दर्शन

*शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले कसाले येथे श्री गणपतीचे दर्शन*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

श्री सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे सुरू असलेल्या *श्रीमद् भागवत सप्ताह* या धार्मिक कार्यक्रमाला *शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दिपकभाई केसरकर* यांनी उपस्थित राहुन श्री गणेशाचे दर्शन घेतले व श्रीमद् भागवत सप्ताह निमित्त प्रतिष्ठापना केलेल्या श्रीकृष्णांच्या मुर्तीची पुजा आणी आरती केली श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतिने मा.शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या वेळी .नवीन बांदेकर, .यशवंत परब .अवधुत मालणकर, .उमेश पावसकर, गोविंद भिसे, मंदिराचे पुजारी .पुरूषोत्तम पोखरणकर व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!