आपत्कालीनकोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

आंबोली चेक पोस्ट वर विनापरवाना बंदूक जप्त 

आंबोली चेक पोस्ट वर विनापरवाना बंदूक जप्त 

⚡आंबोली ता.२०-:* आंबोली चेकपोस्ट येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकी चालक व त्याच्यासोबत असणाऱ्या इसमावर करण्यात आलेल्या कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून दुचाकीसह ९२ हजार ३०० रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत सदर व्यक्तींकडून एक बंदूक, ६ लाल रंगाची, १ निळ्या रंगाचे तसेच ४ पांढऱ्या रंगाची जिवंत काडतुसे, काळ्या रंगाची सॅक आणि पल्सर बाईक असा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!