आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 निरवडे येथील महापुरूष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्या माध्यमातून माळकरवाडी येथील पटांगणावर “एक गाव एक संघ” जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन..

 

*🟥 राष्ट्रीय खेळाडू अर्पिता राऊळ यांचा सन्मान सोहळा! राजन तेलींसह, अर्चना घारे, लखम राजेंची उपस्थिती..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* निरवडे येथील महापुरूष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्या माध्यमातून माळकरवाडी येथील पटांगणावर “एक गाव एक संघ” अशा पध्दतीने जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी पार पडणार आहे.

यावेळी राष्ट्रीय स्तरावर रस्सीखेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला खेळाडू अर्पिता राऊळ

 

यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा तथा सावंतवाडी पक्षनिरिक्षक सौ. अर्चना घारे, पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, माजी सरपंच सदा गावडे आदी उपस्थित राहणार आहे. तर स्पर्धेच्या

 

युवराज लखमराजे भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम दहा हजार रुपये आणि चषक तर द्वितीय पारितोषिक पाच हजार आणि चषक आहे. तसेच बेस्ट फ्रंट मॅन, लास्ट मॅन यांना विशेष बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. तर इच्छुक खेळाडुंनी आपली नावे सुनिल माळकर- ९७६५२६१६५५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!