🟥 सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव,ग्रामपंचायत तळवडे व अनमोल प्रभागसंघ यांच्या सहकार्याने भव्य शेतकरी व बागायतदार मेळावा संपन्न..
🟥 तळवडे येथे पार पडलेल्या या मेळाव्यात शेती विषयक विविध विषयांवर तज्ञ व अभ्यासक यांचे मार्गदर्शन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव,ग्रामपंचायत तळवडे व अनमोल प्रभागसंघ यांच्या सहकार्याने जनता विद्यालय तळवडे येथे भव्य शेतकरी व बागायतदार मेळावा नुकताच 8 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला.या मेळाव्यात शेती विषयक विविध विषयांवर तज्ञ व अभ्यासक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र-राज्य दिपकभाई केसरकर , राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी भोसले , डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय सावंत हे विशेष अतीथी म्हणून उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांसाठी कृषी विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.
या मार्गदर्शनात “माती परीक्षण व त्याचे महत्व” या विषयावर स्वामी लॅब कणकवलीचे चेतन प्रभू यांनी मार्गदर्शन केले.”शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व खत व्यवस्थापन” या विषयावर आर. सी. एफ. शेतकरी प्रशिक्षण संस्था अलिबागचे मुख्य प्रबंधक हेमंतकुमार गुरसाले यांनी मार्गदर्शन केले. “कोकणातील शेतकऱ्यांसाठी मत्स्यशेतीचे विविध पर्याय” या विषयावर मस्त्यशास्त्रज्ञ उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचे डॉ. नितिन सावंत यांनी मार्गदर्शन केले.”कोकणातील शेळी पालन व्यवसायातील संधी”या विषयावर कॅलिफोर्निया फार्मचे सुमीत भोसले यांनी मार्गदर्शन केले.”आंबा व काजु पीक संरक्षण” या विषयावर कृषी व कीटक शास्त्रज्ञ वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राचे डॉ. विजयकुमार देसाई यांनी मार्गदर्शन केले.”शेती व फळ बागायतीसंदर्भात शासनाच्या योजना” या विषयावर कृषी पर्यवेक्षक, सावंतवाडी यशवंत गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यामध्ये उमेद अभियानाअंतर्गत स्थापीत स्वयंसहायता समूह, उत्पादक गट, IFC रोपवाटीका खत विक्री केंद्र ग्रामसंघातील शेतीशी निगडीत विविध उत्पादने , नर्सरी, बियाणे यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
या मेळाव्यास तालुका अभियान कक्षातून स्वाती रेडकर,रिधीमा पाटकर, आयएफसी ब्लॉक अँकर प्रिया गावडे तसेच अनमोल प्रभागसंघाचे सर्व पदाधिकारी,फेडर तसेच प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभागसंघ व्यवस्थापक रुपाली गुडेकर व सहयोग ग्रामविकास मंडळ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी केले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट

