🟥 बांदा एसटी बस स्थानकातील शाैचालय प्रवासांच्या सेवेसाठी खुले करा ; बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांची मागणी
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१०:-* बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी सेवेसाठी खुले करावे अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सुलभ शौचालयाचे काम ९० टक्के काम झाले असुन जानेवारी महिनाअखेरीपर्यंत पुर्ण होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्याचे आश्वासन कनिष्ठ अभियंता पाटील यांनी दिले आहे.
बांदा एसटी आगार हे जिल्ह्यातील महत्वाचे व महामार्गावरील शेवटचे बसस्थानक आहे.गोवा राज्यात जाणारे व या बसस्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही येत असतात.तसेच बांदा बाजारपेठेत व हायस्कूल कॉलेजला जाणारे विद्यार्था तसेच ५० हुन गावातील नागरीक खरेदिसाठी ये जा करत असतात. याठिकाणी असणारे जुने शौचालय पूर्णपणे जीर्ण झाले होते.त्यामुळे या शौचालयाच्या नजीक नवीन शौचालय उभारण्यात येत आहे.त्याचे काम जवळपास ९० टक्के काम झाले आहे.हे शौचालय लवकर पूर्ण करून प्रवासी व नागरिकांना खुले करावे जेणेकरून मुख्यत्वे महिलांची होणारी गैरसोय दूर होईल.असे या निवेदनात सदस्य येडवे यांनी म्हटले आहे.यावेळी वाहतुक नियंत्रक प्रकाश नार्वेकर, उदय येडवे,ओंकार नाडकर्णी,विजेद्र बांदेकर आदी उपस्थित होते.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

