दिवाळीसाठी कसाल बाजारपेठ सजली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१५: दिवाळीसाठी कसाल बाजार पेठ विविध साहित्याने सजली आहे. शेतीची कामे उरकल्यामुळे दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. कसाल बाजारपेठ दुकानांमध्ये आकाश कंदील, मातीच्या पणत्या, रांगोळी, मेणबत्ती, सुगंधी उटणे, या साहित्य चकली, शंकरपाळी, लाडू, करंजी, पोहे, सोनपापडी, आधी फराळ यांच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे. यावर्षी कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव आता कमी कमी होत आहे. कसाल बाजारपेठ पूर्ण खुली झाली आहे. कसाल दशक्रोशीतील भातशेतीची कामेही पूर्णत्वाकडे गेली आहेत. दरवर्षी कोकणातील लोकांची दिवाळी भात कापणी करण्यात जात होती. परंतु या वर्षी शेतीची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे दिवाळी उत्सव मोठ्या आनंदाने लोक हि दिवाळी साजरी करणार आहेत. कोरोणाचे संकट आले तरी दिवाळीच्या निमित्ताने लोक बाजारात येत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीची लगबग सुरू आहे. कसाल बाजारपेठेत दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे कपड्यांची दुकानेही सजली आहेत. विविध प्रकारचे कपडे खरेदीसाठी ग्राहकांची दुकानांमध्ये ये-जा चालू आहे. कोरोना काळ असला तरी कोकणी माणूस दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि धामधुमीत साजर करणार हे निश्चित!
*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*
*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*
*_🤷🏻♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*
*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..
_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_
*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

