कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ‘जनजागर यात्रा… जागर सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचे आयोजन.

.

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४:-* महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यातील वाढत्या महागाईच्या विरोधात व वाढत्या बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा… जागर सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचे आयोजन प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून याचा शुभारंभ ४ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही यात्रा एप्रिल महिन्यात कोकणात येणार आहे.

देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला धोरण राबविले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिले, वारसा हक्कात मुलींच्या नावाची नोंद, संरक्षण दल पोलीस दलात देखील मुलींचा सहभाग झाला केवळ शरद पवार यांच्या दूर दृष्टीच्या नेतृत्वामुळे.

तमाम महिलांना सन्मान प्राप्त करून दिल्याबद्दल याच कार्यक्रमात खा. श्री शरद पवार साहेब यांना सन्मान पत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

संध्याकाळी ४.०० वाजाता, डेक्कन, पुणे येथील हॉटेल सेंटर पार्क येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!