🟥 गोवा ते इंदौर दरम्यान होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांची चेकपोस्टवर मोठी कारवाई..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी: शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०४:-* गोवा ते इंदौर दरम्यान होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांची दारु या कारवाईत पकडली आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर (एमएच ०४ जीआर ७२३८) असा एकूण २२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दारु वाहतूक प्रकरणी जुल्फिकार ताजअली चौधरी (५६, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई काल रात्री १२.२० च्या सुमारास बांदा पोलीस चेकपोस्टवर करण्यात आली.
या कारवाईत ७२२ पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की असे इंग्रजी लेबल असलेल्या १८० मिलीच्या गोवा बनावटीच्या एकूण ३४ हजार ६५६ प्लास्टिक बाटल्या पकडण्यात आल्या आहेत. सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, प्रथमेश पोवार व विजय जाधव यांच्या पथकाने केली. बऱ्याच महिन्यांच्या कालावधी नंतर चेकपोस्टवर दारु कारवाई करण्यात आली आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*
*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*
_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_
*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*
_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_
पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट
*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*
_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*
*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.
*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

