🟥 श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी…
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव*
*🎴कणकवली – दि. ०४* दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ यांच्या पादुकांची परिक्रमा कणकवली येथील शांती निवास कलमठ गोसावीवाडी येथे वास्तव्यास होती.
यावेळी असंख्य भाविकांनी श्री. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. सर्व भाविकांसाठी तीर्थप्रसाद तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
हजारो भाविकांनी यावेळी श्री. स्वामी समर्थ दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व भक्तगण श्री. स्वामी समर्थ पादुकांच्या दर्शनाने उल्हासित झाले.
अशा प्रकारे हा सोहळा आनंदाने द्विगुणित करण्यात आला. तसेच श्री. स्वामी समर्थ पादुकांची परिक्रमा दिनांक ०४/०१/२०२३ रोजी मालवण येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

