कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी वाघ पाणंदी मध्ये अवैध मद्य विक्री जोमात

वाघ पाणंदी मध्ये अवैध मद्य विक्री जोमात.
हॉटेल चंदू भुवन समोरील वाघपाणंदी मध्ये चोरट्या दारु उत आला असून परिसरातील या अवैध दारू विक्रीमुळे हैराण झाले आहेत, तरी या दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
हाॅटेल चंदू भुवन समोरील वाघ पाणंदी मध्ये ही चोरटी दारु विक्री केली जाते, त्यामुळे या पाणंदी मध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपींचा सुळसुळाट असतो.
पोलीसही याकडे कानडोळा करतात,त्यामुळे दारु विक्री व दै झऐएजंट यांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणात दारू विक्री या वाघ पाणंदी मध्ये होत आहे,तरी पोलीस निरीक्षक यांनी शहर बीट अंमलदार यांना तशा सूचना देऊन सदरच्या दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!