कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तुझ्यात जीव रंगला राणा दा व फाटक बाई ओटवणे येथे रवनाथ मंदिरात

तुझ्यात जीव रंगला राणा दा व फाटक बाई ओटवणे येथे रवनाथ मंदिरात
सावंतवाडी : संस्थानकालिन सावंतवाडीतील ओटवणे गावच देवस्थान श्री सातेरी रवळनाथ मंदिर येथे तुझ्यात जीव रंगला या घराघरात पोहोचलेल्या मालिकेतील सुप्रसिद्ध राणा व पाठक बाईंची जोडी अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी भेट दिली.
देवालयात जात देव रवळनाथाचे आशीर्वाद त्यांनी घेतले. नुकतंच त्यांच लग्न पुण्यात पार पडल. छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अशी ही जोडी आहे.ओटवणे गावशी अक्षता देवधर यांचे ऋणाणूबंध असल्याने त्या देवदर्शनासाठी आल्याचे समजते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!