कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कलमठ सरपंच संदीप मेस्त्री तर उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी पदभार स्वीकारला

🟥 उपसरपंच निवड स्वप्निल चिंदरकर १२ तर अनुप वारंग ६ मत*

*🟥 गावाचा विकास ही माझी जबाबदारी यापुढेही असेच प्रामाणिकपणे काम करणार- संदीप मेस्त्री*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२९:-* कणकवली तालुक्यातील कलमठ सरपंच पदाचा संदीप मेस्त्री तर उपसरपंच पदाचा स्वप्निल चिंदरकर यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारांकडून अर्ज भरला गेला त्यामध्ये स्वप्नील चिंदरकर व अनुप वारंग या दोघांकडून अर्ज भरण्यात आला त्यानंतर मतमोजणी मध्ये भाजपचे स्वप्निल चिंदरकर यांना १२ मत व शिवसेनेचे अनुप वारंग यांना ६ मत प्राप्त करत स्वप्निल चिंदरकर हे विजयी झाले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिश बाजी करत ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. सभेला अध्यक्ष म्हणून संदीप मेस्त्री व निवडणूक अधिकारी म्हणून मेघनाथ पाटील तर सभेचे सचिव प्रवीण कुडतरकर यांनी काम पाहिले.

 

या सभेला उपसरपंच स्वप्नील चिंदरकर सदस्य दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, नितीन पवार, रविंद्र यादव, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, प्रिती मेस्त्री, तनिष्का लोकरे, इफद शेख, हेलन कांबळे, प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, नजराणा शेख आदी नूतन सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, माजी पंचायत समिती उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख विजय चिंदरकर, तेजस लोकरे आदी उपस्थित होते.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!