कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे विराजमान व उपसरपंचपदी नमिता नागोळकर यांची बहुमतांनी निवड

 

*🟥 भाजपाच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-३०:-* रेडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे हे विजयी झाले होते आजच्या उपसरपंच निवडणुकीच्या वेळी त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आजच्या उपसरपंचाच्या निवडणुकीत मध्ये एकूण १४ मतापैकी १० मत घेऊन बहुमतांनी भाजपच्या नमिता नागोळकर विजयी झाल्या यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनाली कलच्यावकर,सागर रेडकर,तुळशीदास भगत,शमिका नाईक,प्रज्ञा राऊळ,मानसी राणे,लक्ष्मीकांत भिसे,विनोद राणे,यांनी आपले बहुमोल असे मत घालून त्यांना विजयी केले
यावेळी सरपंच रामसिंग राणे व उपसरपंच नमिता नागोळकर यांना पुष्पगुच्छ व हार घालून शुभेच्छा देताना सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारणी सरचिटणीस प्रसन्ना देसाई,माजी रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत,वेंगुर्ला तालुका भाजप कार्यकारी सरचिटणीस प्रशांत खानोलकर,रेडी ग्रामपंचायत निवडणुकीचे निरीक्षक तथा भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,भाजप,रेडी,आसोली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे,विजय बागकर,शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित भाजप सदस्य मयुरेश शिरोडकर,माजी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे,माजी सरपंच शिरोडा ग्रामपंचायत मनोज उगवेकर,रेडी भाजप ग्राम कमिटी उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर,रेडी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अरुण राणे,रेडी ग्रामस्थ प्रभाकर राऊळ,गोपाळ राऊळ,गोविंद गडेकर,उल्हास नरसुले,शेखर वारखंडकर,स्वप्निल राणे,संदेश राणे,शेखर सावंत,तुकाराम सावंत,सतिश राणे,चेतन पिळणकर,छोटु राणे,प्रसाद राऊळ,अंकुश राणे,मंगेश राणे,संजय कांबळी,दिपक राणे,संजय नागोळकर,मधुरा नाईक,मनाली करलकर,शलाका कांबळी,सानिका कांबळी,साक्षी कांबळी,अक्षता नागोळकर,नीता कृष्णाजी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी सर्वाचे आभार मानले.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!