आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 खेमराज बांदाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “रंगशिशिर”चा थाटात शुभारंभ..

 

*🟥 अभ्यास,व्यायाम व खेळाच्या माध्यमातून आरोग्य व आत्मविश्वास वाढेल..*

*🟥धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.मिलिंद तोरसकर यांचे प्रतिपादन..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२९:-* आजच्या आधुनिक स्पर्धात्मक जगात मुलांनी मोबाईलच्या पुर्णता: आहारी न जाता अभ्यास,व्यायाम आणि खेळाच्या सवयी लावून घेतल्यास चांगले आरोग्य लाभून आत्मविश्वास दृढ होईल आणि आपल्य‍ा गावाचे व शाळेचे नाव मोठे करा असे प्रतिपादन धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेचे कार्य‍ाध्यक्ष डाँ.मिलिंद तोरसकर यांना केले.

खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डाँ. व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्य‍ालय आणि इंग्लिश मिडियम स्कूल,बांदा प्रशालेत गुरुवारी सकाळी वार्षिक स्नेहसंमेलन  ‘रंगशिशिर’ या दिमाखात सुरुवात झाली. स्नेहसंमेलन सोहळा डाँ. मिलिंद तोरसकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाल‍े. यावेळी डाँ.तोरसकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक संस्था सचिव कल्पना तोरसकर,प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर, संस्थ‍ा प्रतिनिधी रश्मी तोरसकर,कोषाध्यक्ष वैभव नाईक,बांदा सरपंच अक्रम खान,प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर,उद्योजक भाऊ वळंजु, शशिकांत पित्रे, प्रसाद वाळके,समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक,माजी सरपंच मंदार कल्याणकर,केद्रप्रमुख संदिप गवस,अन्वर खान आदी म‍ान्यवर उपस्थीत होते.  यावेळी उपस्थीत मान्यवराचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

गुरुवारी सकाळी फँशन परेड विविध विद्यार्थां कलाविष्कारांनी मान्यवरांची मने जिंकली.सायंकाळी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व मनोरंजनाचे कार्यक्रम उत्साहात पार पाडले. स्नेहसंमेलना  दसर्य‍ा दिवशी शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्रौ १० वा विविध गुणदर्शन कार्यक्रम (उच्च माध्यमिक विभाग) होणार आहे.

पाहुण्याचे स्वागत व प्र‍ास्ताविक मुख्याध्यापक एम.एम.सावंत  यांनी केले आहे.

 

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!