कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 निगुडे सरपंच समीर गावडे विकास कामाबाबत भूमिपूजन

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴बांदा, दि-२९:-* निगुडे जाधववाडी रस्त्याचं डांबरीकरणाचं काम मंजूर झालं असून सदर रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी केले यावेळी आज सरपंच पदाचा कार्यकालचा शेवटचा दिवस असल्याने निगुडे गावातील विकास कामांना चालना देण्याचे काम सरपंच समीर गावडे यांनी केले यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे नवनिर्वाचित सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, विठू गवंडे, ईशा तुळसकर, लक्ष्मी दळवी, वर्षा जाधव, समीक्षा गावडे, माजी सरपंच जयराम गवंडे, ग्रामसेविका तनवी गवस, तलाठी भाग्यश्री शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, ग्रामपंचायत सदस्य माजी वसंत जाधव, ग्रामस्थ विलास सावंत, चंद्रकांत जाधव, ठेकेदार दादा भाईप विश्राम जाधव, गुरुनाथ जाधव, किशोर जाधव, दत्ताराम जाधव आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच निगुडे मधली वाडी या ठिकाणी स्ट्रीट लाईट भूमिपूजन निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या हस्ते पार पडलं गावाच्या विकासासाठी आम्ही नियमित कार्यरत राहू गाव विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही सरपंच समीर गावडे यांनी दिले यावेळी शेवटच्या क्षणी दोन्ही कामे मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!