कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 लघु वितरकीचे पाणी न मिळाल्यामुळे साटेली – भेडशीतील शेतकरी ग्रामस्थ आक्रमक..

🟥 अधिकाऱ्यांच्या आदेशाला ठेकेदाराने दिल्या वाटाण्याच्या अक्षता..*

*🟥 १ तारीख पर्यंत काम न झाल्यास ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणारा व कारवाईची मागणी करणार..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२९:-* साटेली-भेडशी येथील शेतकरी ग्रामस्थांचा २०१८ पासून आपल्या शेतात लाघुवितरकीचे पाणी यावे या साठी संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत या शेतकर्‍यांच्या शेतात लाघुवितरकीचे पाणी आलेले नाही.

लाघुवितरकीचे ८०% काम ठेकेदाराने पूर्ण केले मात्र काही काम पूर्ण केले नाही व शेतकऱ्यांना पाण्या पासून वंचित ताटकळत ठेवले. ठेकेदाराच्या या कामाला कंटाळून तेथील ग्रामस्थांनी १ डिसेंबर रोजी पाटबंधारे विभागाच्या चराठा सावंतवाडी येथील कार्यालया समोर उपोपण केले होते. तेव्हा मुख्य अभियंता यांनी तात्काळ काम करा असा आदेश ठेकेदाराला दिला व व चार दिवसात काम पूर्ण करून घेवू व शेतकऱ्यांच्या शेतात लघुवितरकी द्वारे पाणी देवू असे सांगितले होते. त्यानंतर शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. अद्याप पर्यंत पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आलेले नाहीत.

त्यामुळे १ जानेवारी पर्यंत काम पूर्ण करून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी न आल्यास शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची २ जानेवारी रोजी भेट घेवून आपल्या व्यथा मांडणार आहेत व लघुवितरकीच्या कामाला टाळाटाळ करणाऱ्यांवर करवाई करावी अशी मागणी करणार आहेत. तसेच येत्या चार दिवसांत लघुवितरकी द्वारे शेतात पाणी न आल्यास २६ जानेवारी रोजी उपोषण देखील छेडण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!