आणखीदेश

🟥 उत्तर प्रदेशमधील ओबीसी आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती..

 

*🟥 महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशप्रमाणे उत्तरप्रदेश सरकारला काय करावे लागणार?*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴नवी दिल्ली, दि-२७ :-* ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारला सुद्धा न्यायालयाने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रमाणे झटका दिला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांनी ओबीसी आरक्षणाची ट्रीपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारला देखील ओबीसी आरक्षणासाठी ट्रीपल टेस्ट करण्याचे आदेश लखनऊ उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. ओबीसी आरक्षणाला आता महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रमाणे उत्तरप्रदेशमध्येही स्थगिती देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी ट्रीपल टेस्ट करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तो पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणूका आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.

लखनऊ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ति सौरभ लवानिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर देखील न्यायालयाने असाच आदेश दिला होता, त्यामुळे महाराष्ट्रात मोठं राजकीय वातावरण तापलेलं होतं.

महाराष्ट्र सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रात आता ओबीसी आरक्षण लागू झालं आहे. तरीही काही याचिकेवर सुनावणी अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील 92 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला होता, त्यावेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडीसरकारच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. उत्तर प्रदेशातील निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्या तरी पुढील निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घ्यावयाची असेल तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशप्रमाणे ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागणार आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/liv ekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!