आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर निरवडे येथे पलटी..

 

*🟥 निरवडे कौल कारखाना येथे घडली दुर्घटना..*

*🟥 मालवाहू ट्रॅक्टर खाली अडकलेल्या युवकास काढले जेसीबी द्वारे बाहेर..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* भरधाव वेगात जाणारा मालवाहू ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास निरवडे कौल कारखाना परिसरात घडली. दरम्यान या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. असून त्याला अधिक उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका सहकाऱ्याला सुदैवाने कोणती दुखापत झाली नाही मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबधित ट्रॅक्टर शिरोड्याच्या दिशेने जात होता यावेळी चालकाचा ताबा तुटल्यामुळे तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ओहळात कलंडला या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली दरम्यान परिसरात जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला मदतकार्य करत जेसीबीच्या सहाय्याने तात्काळ बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर त्याच्यासोबत असलेले इतर सहकारी सुदैवाने बचावला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही . मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदरील ट्रॅक्टर सिमेंट पाईपची वाहतुक करत असताना हा अपघात झाला.या अपघातातील जखमींना निरवडे सरपंच हरी वारंग,दादा माळकर ,विशाल गावडे,राकेश गावडे व अन्य उपस्थित ग्रामस्थांनी प्राथमिक उपचारासाठी प्रथम सावंतवाडी व पुढील उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!