आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 एस टी महामंडळाची कारीवडे मध्ये जाणारी एक गाडी,बाकी सब अनाडी..

 

*🟥 दहा वाजता सुटणारी गाडी कधी अकरा तर कधी बारा वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्या़चे होते शैक्षणिक नुकसान..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सावंतवाडी ते कारिवडे कालिका मंदिर गाडी वेळेत सुटण्याचे नावच घेत नाही, सकाळी दहा वाजता सावंतवाडी बसस्थानका वरून सुटणारी गाडी कधी अकरा वाजता तर कधी बारा वाजता सुटते, मात्र या गाडीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा खेळ खंडोबा होतो, कधी गाडी वाटेतच नादुरुस्त होते तर कधी तिला ढकल स्टार्ट करावी लागते तर कधी गाडी सुसाट सुटते, त्यामुळे एक एस टी ची गाडी बाकी सब अनाडी असा खेळ कारिवडे वासियांना पाहावा लागत आहे.

याबाबत कारोडे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आयुष्याचा खेळ खंडोबा करणारे एसटी महामंडळाचे धोरण व त्यामुळे होणारा नागरिकांना त्रास त्यामुळे संतापाची लाट कारीवडे ग्रामस्थांमध्ये उसळी आहे,कारिवडे येथील भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना विद्यार्थ्यांसाठी असलेली ही गाडी एसटी प्रशासनाने वेळेत सोडावी व ती रस्त्यावर धावणारी असावी अशा प्रकारचा टोला एसटी प्रशासनावर हाणल आहे.

याबाबत सावंतवाडी आगाराने योग्य ती दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना सावंतवाडी आगारातच आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला आहे,

या गाडीवर शालेय विद्यार्थी, भाजीपाला व्यवसाय करणारे शेतकरी यांचे भवितव्य अवलंबून असल्याने वेळेत गाडी सुटावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!