कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तांबळडेग समुद्रकिनारी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम..

 

*🟥 तांबळडेग बीचवर पर्यटकांची असते वर्दळ..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-२७:-* स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार तांबळडेग ग्रामपंचायतच्या वतीने समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,
तांबळडेग समुद्र किनारी पर्यटकांची वर्दळ मोठ्या संख्येने असते, शालेय विद्यार्थी,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या
श्रमदानातून प्लॅस्टिक कचरा एकत्रित करण्यात आला आहे, शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा तांबळडेग विद्यार्थ्यांच्या वतीने प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली,
यावेळी सरपंच अंजिता कोचरेकर, उपसरपंच लवेश भाबल,सागर मालडकर,शंकर भाबल,सदाशिव फाले,विष्णू धावडे,राजेंद्र येरागी,ग्रामसेवक आर.व्ही भुर्के,सुनीता येरम,प्रणाली पेडणेकर,शीतल कोचरेकर,गीतांजली कोचरेकर,सुरेश सरवणकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते,
उपस्थितांना ग्रामसेवक व्ही.आर भुर्के यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले,तांबळडेग बीचवर पर्यटकांची वर्दळ कायम असल्याने स्वच्छता मोहिमेतून पर्यटकांच्या स्वागतासाठी तांबळडेग बीच सज्ज झाले आहे,

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!