🟥 एलआयसीच्या इतिहासात गौरवाने लिहावे असे एक सोनेरीपान
*🟥 ऐतिहासिक ,जागतिक दर्जाचे मानांकन MDRT होवून रचला इतिहास*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*
*🎴दोडामार्ग, दि-२६:-* श्री.रविंद्र सुपेकर नाशिक शाखा 80 टक्के अपंगत्व , हात आणि मान यांची हालचाल फक्त 10 ते 15 डिग्री मध्ये , इतरांच्या मदतीशिवाय हालचाल करणे अशक्य , व्हीलचेअर नेच फक्त हालचाल करू शकतात. मात्र कामामध्ये दृढ निश्चय असणारे व्यक्तिमत्व.. ईश्वराने अनेक लिमिटेशन्स दिले आहेत , परंतु या व्यक्तीने सिद्ध केलं की “जहां चाह है वहां राह है”. लिमिटेशन्स इज ओन्ली माइंडसेट.पॉलिसी पूर्ण करून केले MDRT पूर्ण. प्रत्येकाला प्रेरणा देणारा ,ऊर्जा देणारा आणि* *दिशा दाखवणारा हा यशस्वी जीवन प्रवास .सर्व ठिकाणावरून श्री रविंद्र सुपेकर यांचे खूप खूप अभिनंदन केले जात आहे.

