आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मळगाव घाट येथील गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर अखेर बुजवले..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२६-:* मळगाव घाट येथील गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर अखेर आज बुजवण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांधकाम अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून श्री दळवी यांनी बांधकाम अभियंता यांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधून मळगाव घाटीतील चर तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीची अखेर दखल घेऊ असते तर पदाधिकाऱ्यांच्या समावेत ते बुजवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबाबत समाधान व्यक्त होत आहे.

 

 

यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, मळगाव ओबीसी तालुका अध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, हिदायतुल्ला खान, आशिष कदम , बावतिस फर्नांडिस , इफतिकार राजगुरू,आदी उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!