कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची अवस्था बिकट

 

*🟥 एकीकडे रुग्णालयात चक्क पाणी नाही म्हणून रुग्ण नाकारण्याची व्यवस्थापनावर वेळ तर दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी चार महिन्यांपासून पगारविना*

*🟥 तर प्रसंगी प्रजासत्ताक दिनी आत्मक्लेश आंदोलन करणार ; प्रसाद गावडे*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२६:-* कोट्यवधीं रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय समस्यांनी ग्रासले आहे. मागील आठवड्यात रुग्णालयात चक्क दोन दिवस पाणी नाही म्हणून रुग्णांना परतवण्याची वेळ रुग्णालय व्यवस्थापनावर येणे यासारखे दुर्दैव नाही.अशा प्रतिकूल परिस्थितीत रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार मागील चार महिन्यांपासून थकीत असल्याने कर्मचारी देखील नैराश्यात वावरत आहेत.याआधी रुग्णालयीन कंत्राटी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होऊन उमेदवारांची आर्थिक पिळवणूक केल्याचे आरोप झाले होते. तर आता त्याच कर्मचाऱ्यांवर पगाराअभावी उपासमारीची वेळ येणे ही सार्वजनिक आरोग्य विभागाची नाचक्की म्हणावी लागेल.एकूणच रुग्णालय व्यवस्थापनातील सावळ्या गोंधळामुळे सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून अधिक वेदना होत आहेत.मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने महिला व बाल रुग्णालयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून ह्यात जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गनगरी येथे “आत्मक्लेश” आंदोलन करणार असल्याचे मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!