कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥आंबोली घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती न करता ठेवलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता* *🟥 खड्ड्यात गाडी गेल्यानंतर वाहन चालकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर होतोय स्तुती सुमनांचा वर्षाव….*

 

_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२६ डिसेंबर*
आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून दाणोलीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर असलेला खड्डा अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सावंतवाडी ते आंबोली या मार्गावरील सर्व खड्ड्यांची ची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मात्र घाटातील तो एकमेव खड्डा का भरला गेला नाही याचे कारण गुलदस्त्यातच आहे. शनिवार रविवार आणि आता नाताळच्या सुट्टीत गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या घाटातून सुरू असते. रात्रीच्या वेळी तर याठिकाणी खड्डा आहे हे वाहनचालकाला अजिबात दिसत नाही.हा खड्डा सुमारे एक फूट खोल असून जवळपास अर्धा रस्ता या खड्ड्याने व्यापलेला आहे खड्डा चुकवण्याच्या नादात भयंकर मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो कारण या ठिकाणी सुमारे 1000 फूट खोल दरी आहे. घाटातील खड्डे भरताना अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला हा खड्डा कसा दिसला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतरच अधिकारी जागे होतील का हे पाहणे गरजेचे आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत आवाज उठवणे गरजेचे असून अपघातानंतर व्यक्तीचा जीव गेल्यास संबंधित अधिकारी व राजकीय नेतेमंडळी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना केवळ आश्वासना पलीकडे काहीच देऊ शकत नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩खुशखबर..!! 🤩खुशखबर..!! 🥳खुशखबर..!!*

_*🥻👕हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*_

*🤩स्पेशल ऑफर २०% सूट🥳*
*_🥻👘सोलापूरातील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी,इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी_*

*_👕👖प्रिंटेड वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर बेडशीट नॅपकिन, सतरंजी, टॉवेल,दिवानशेट, 🛌🏼प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर लुंगी,बंडी, लेडीज टॉप_*

*💥दिनांक:-१०/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत*
*⏰वेळ-सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

*🔸स्थळ:-*
*श्री देव नारायण मंदिर,मोती तलाव जवळ सावंतवाडी*

*🎴संपर्क:-* 9325329105
9869890774
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!