🟥मायनिंग प्रकल्पा बाबत प्रजासत्ताकदिनी उपोषण
_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 न्हावेली, दि.२६:*
सिंधुदुर्गातील रेडी, तिरोडा, साटेली, कळणे या लोहखनिजाच्या खाणीत सोने व प्लॅटेनियमचा अंश असल्याची चर्चा सर्वत्र असल्याने मोठमोठ्या कंपन्यांचे लक्ष या गावांकडे लागून आहेत. त्यामुळे भविष्यात साटेली (सावंतवाडी) गावात पुन्हा कोणतेही नियोजन न करता मायनिंग सुरू झाल्यास ग्रामस्थांसह पाळीव जनावरांनाही धोकादायक ठरू शकते: प्रशासनाने याची दखल घेण्यासाठी येत्या प्रजासत्ताकदिनी उपोषण छेडणार असल्याचा इशारा साटेली गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संजय नाईक यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_🤩👕ऑनलाईन खरेदी पेक्षा सुद्धा स्वस्त दरात कपडे घ्या आपल्या सावंतवाडी मध्ये फक्त *गर्निश गारमेंट्स* या दालनात….👖👕🤩😍_
*👕टीशर्ट फक्त 199 पासून सुरु*
*👖पॅन्ट फक्त 499 पासून सुरु*
*🥻साडी वर सुद्धा ५०% पर्यंतची सूट*
_🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आमच्या दालनाला भेट द्या_
*🎴संपर्क :-*
*गर्निश गारमेंट्स, सावंतवाडी*
विजय हॉटेल शेजारी सावंतवाडी
सुनील परिक
9960337260
नितु परिक
9405690810
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

