आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥स्वामी समर्थ पादुका २८ रोजी सावंतवाडीत

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२६:* दरवर्षीप्रमाणे यंदा सावंतवाडी शहरात २८ डिसेंबरला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन सकाळी ११ वाजता होणार आहे. शहरातील भटवाडी (गोविंद चित्र मंदिर) येथील श्री ब्राम्हण देवालय येथे पादुका पूजन व दर्शन सोहळा होणार आहे. या निमित्त २८ व २९ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व तीर्थप्रसाद, महाप्रसाद व दर्शन असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता आरती, नैवेद्य व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता भाई शिर्के पुरस्कृत महापुरुष दशावतार नाट्य मंडळ, गोठण-सावंतवाडी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. २९ डिसेंबरला सकाळी ५ वाजता अभिषेक, पूजा व आरती होणार आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत पादुका दर्शन होणार आहे. भाविकांनी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ब्राह्मण देवालय मित्रमंडळ व महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उल्हास सावंत (९४२०९७९७८९) व शेखर शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*🤩खुशखबर..!! 🤩खुशखबर..!! 🥳खुशखबर..!!*

 

_*🥻👕हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*_

 

*🤩स्पेशल ऑफर २०% सूट🥳*

*_🥻👘सोलापूरातील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी,इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी_*

 

*_👕👖प्रिंटेड वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर बेडशीट नॅपकिन, सतरंजी, टॉवेल,दिवानशेट, 🛌🏼प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर लुंगी,बंडी, लेडीज टॉप_*

 

*💥दिनांक:-१०/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत*

*⏰वेळ-सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

*🔸स्थळ:-*

*श्री देव नारायण मंदिर,मोती तलाव जवळ सावंतवाडी*

 

*🎴संपर्क:-* 9325329105

9869890774

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!