कोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥मदर क्वीन्स स्कूलचे कॅरम स्पर्धेत यश

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२४:*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गतर्फे माणगाव (कुडाळ) येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा १७ वर्षाखालील . आठवीतील विद्यार्थी भूषण प्रमोद मडगावकर प्रथम तर दहावीतील मयुरी सुभाष गावडे याने व्दितीय क्रमांक मिळविला.त्यांच्या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष खेम सावंत-भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखम सावंत-भोसले, श्रद्धाराजे भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, क्रीडा शिक्षिका अल्मेडा यांनी अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩खुशखबर..!! 🤩खुशखबर..!! 🥳खुशखबर..!!*

_*🥻👕हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*_

*🤩स्पेशल ऑफर २०% सूट🥳*
*_🥻👘सोलापूरातील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी,इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी_*

*_👕👖प्रिंटेड वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर बेडशीट नॅपकिन, सतरंजी, टॉवेल,दिवानशेट, 🛌🏼प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर लुंगी,बंडी, लेडीज टॉप_*

*💥दिनांक:-१०/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत*
*⏰वेळ-सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

*🔸स्थळ:-*
*श्री देव नारायण मंदिर,मोती तलाव जवळ सावंतवाडी*

*🎴संपर्क:-* 9325329105
9869890774
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!