आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 कणकवलीत सहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

 

*🟥 असा असणार गावनिहाय क्रम*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२०:-* तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार २० डिसेंबर रोजी १०वा. पासून सुरू होणार असून एकूण सहा फेरीत मतोजणी होणार आहे.

पहिल्या फेरीत आशिये, दारूम, सावडाव, कसवण-तळवडे, आयनल, दारिस्ते, चिंचवली, सातरल, डामरे व पियाळी. दुसरी फेरी- वरवडे, बीडवाडी, तरंदळे, बोर्डवे, कोळोशी, शिवडाव, कुरंगवणे, कासरल, तिवरे, वाघेरी. तिसरी फेरी- शिरवल, कोंडये, साळीस्ते, नरडवे, लोरे, नागवे, जानवली, करंजे, हरकुळ खुर्द, असलदे. चौथी फेरी- हळुवल, करूळ, शेर्पे, दिगवळे, घोणसरी, नडगिवे, माईण, कुंभवडे, वागदे, ओसरगांव. पाचवी फेरी- कलमठ, फोंडा, हरकुळ बुद्रुक, नांदगाव, नाटळ, सांगवे, खारेपाटण, कळसुली, कासार्डे व तळेरे तर सहावी फेरी- हुंबरठ व साकेडी या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!