🟥 मडुरा तिठ्यावरील डॉ. शंकर नाईक यांचे निधन..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२०:-* शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह जनतेची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकत अखेर पर्यंत वैद्यकीय सेवा बजावणारे मडुरा तिठ्यावरील अर्धांगवायू तज्ञ डॉ.शंकर आत्माराम नाईक (वय 83) यांचे राहत्या घरी निधन झाले.
डॉ.शंकर नाईक यांनी रोणापाल गावच्या उपसरपंच पदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले.मडुरा न्यु इंग्लिश स्कुल कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. एवढ्यावरच न थांबता धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. मडुरा मारुती मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. शैक्षणिक क्षेत्रात मडुरा पंचक्रोशीत मोठा वाटा होता. दरवर्षी गणवेश वाटप,वह्या वाटप तसेच देणगी स्वरूपात अनेक शाळांना त्यांनी मदतीचा हात दिला.
कन्नूर-विजापूर येथील श्री समर्थ गणपतराव महाराज संस्थेला त्यांनी कायम ठेव म्हणून ठराविक रक्कम देत सहकार्य केले.लहान मुले विद्यार्थी दशेतच संस्कारी व्हावीत म्हणून ते नेहमी सत्संगला प्राधान्य देत.डॉ. नाईक यांची ओळख केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित न राहता मुंबई, गोवा,विजापूर, कर्नाटक, गडहिंग्लज भागातून आरोग्य तपासणीसाठी रुग्ण यायचे.डॉ. नाईक यांच्या अकाली जाण्याने रोणापाल गावासह मडुरा पंचक्रोशीत शोकांतिका पसरली आहे. त्यांच्या पच्छात पत्नी,तीन मुलगे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आमदार वैभव नाईक तसेच शैक्षणिक, क्रीडा,राजकीय, सामाजिक, नाट्य क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली.
गोवा-उगवे येथील डॉ. अमित नाईक, मडुरा राजश्री मेडिकलचे सुनिल नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल संघटनेचे उपाध्यक्ष तथा रेडी भागीरथी मेडिकलचे विद्याधर नाईक यांचे ते वडील होत.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

