🟥 वेंगुर्ले येथे जानेवारीत वक्तृत्व स्पर्धा..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१९:-* वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २२ जानेवारी रोजी नगर वाचनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
रविवार २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता नववी ते बारावीच्या गटासाठी ज. बा. आरोसकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कोरोना महामारीनंतरची उलथा पालक असा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयावर स्पर्धकाने ७ मिनिटातच आपले विचार मांडावयाचे आहेत. या स्पर्धेतील विजेता प्रथम तीन या क्रमांकांना अनुक्रमे ५०० रुपये, ४०० रुपये, ३०० रुपये अशी पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत.
तसेच मनोहर शांताराम भांडारकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ‘डिजिटल चलन सुरू झाले’ हा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयावर स्पर्धकांनी सात मिनिटात आपले विचार मांडावायचे आहेत. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना १००० रुपये, ८०० रुपये, ५०० रुपये अशी रोख रकमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. -या स्पर्धेसाठी माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातून दोन स्पर्धकांना सहभाग घेता येईल.
पर्धेत जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार व कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

