🟥 जिल्हा माहिती कार्यालयातील अनेक पदे रिक्त..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१९:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे माहिती अधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. नियुक्ती दिलेले काही कर्मचारी अन्यत्र कार्यरत असून त्यांचा पगार मात्र सिंधुदुर्गात निघत आहे. या कार्यपद्धतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहिती कार्यालयाची अवस्था गेले अनेक वर्षे केविलवाणी असून महासंचालक, उपसंचालक याकडे लक्ष देतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षभरात दोन सहाय्यक माहिती अधिकाऱ्यांपैकी एक सहाय्यक काही कर्मचाऱ्यांचा माहिती अधिकारी पद भरण्यात आले. काही चतुर्थ श्रेणी पदे कर्मचान्यांसह पगार सिंधुदुर्गात अनेक आणि काम मात्र रिक्त असताना अन्यत्र ती भरण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा तणाव विपरित परिणाम या कार्यालयातील सहमाहिती अधिकारी पदासह कर्मचारी, वरिष्ठ लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, फोटोग्राफर यासह अनेक पदे रिक्त आहेत. काही कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती असताना ते कोल्हापूर किंवा मुंबई येथील कार्यालयामधून कार्यरत आहेत. त्यांचा पगार गेले अनेक वर्षे आहे.
दरम्यान, दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांच्या बदल्या लेखा करण्यात आल्या आहेत. त्यांच्या जागेवर अन्य कर्मचारी न हजर झाल्यास रिक्त पदांची संख्या वाढणार असून अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे. याकडे वरिष्ठ प्रशासन लक्ष देईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
💫💫💫💫💫💫💫💫💫
*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*
*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*
*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*
*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*
*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*
*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*
*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*
*📌विशेष सुचना:-👇*
*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*
*🎴संपर्क:-👇*
*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*
*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱मोबा:-*
९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०
*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३७८२
*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३८५९
*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२४२६९
*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,
*📱फोन:-* ९४०४९२५७३३
*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२३६८७
*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३६२५
*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३११
*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५७४
*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५५४
*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३५२४
*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी
*📱फोन:-* ९४०४९२४०७१
*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी
*📱फोन:-* ९४०४९२३७३३
*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३३६०
*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३२४५
*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२५४११
*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२५१२७
*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड
*📱फोन:-* ९४०४९२४२५९
*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला
*📱फोन:-* ९४०४९२५९५७
*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३७०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

