आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कोचरे येथे डॉ. शिरोडकर पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ले, दि-१९:-* कोचरे येथे काल दि. 18 डिसेंबर सकाळी दहा वाजता कै .ना .के. गावडे यांचे घरी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आराध्य दैवत डॉ. शिरोडकर यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी स्थानिक समाजाचे उपाध्यक्ष श्री. रामदास हंजनकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री. कल्याण फणसेकर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका सौ. शारदा फणसेकर ,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. प्रभाकर कुबल ,त्री.कृष्णा हंजनकर ,ग्रामपंचायत सदस्य श्री. राघोबा हंजनकर ,श्री.अनिल साळगावकर ,श्री.बाळकृष्ण हंजनकर ,श्री.सुभाष फणसेकर,श्री. संदेश गावकर,श्री. संकेत कुबल, श्री.बाबाजी रावले,कु. समृद्धी गावकर तसेच इतर समाज बांधव ,शालेय मुले-मुली यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत कैलासवासी रमाकांत रावजी हंजनकर तसेच इतर दिवंगत समाज बांधव यांना आदरांजली वाहण्यात आली.यानंतर डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस स्थानिक समाजाचे उपाध्यक्ष श्री.रामदास हंजनकर आणि श्री. कल्याण फणसेकर यांच्या हस्ते डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर उपस्थित मान्यवर आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डॉ. शिरोडकर यांच्या ‌ कार्याचा गौरव करणारे विचार श्री. कल्याण फणसेकर ,सौ .शारदा फणसेकर,श्री. बाबाजी ज्ञानदेव रावले यांनी विचार मांडले.यावेळी सौ .शारदा फणसेकर यांच्यावतीने मुलांना पेन व चॉकलेट देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन समाजाचे सचिव श्री.राजू हंजनकर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. विश्वेश गावकर आणि कुटुंबीय यांनी मदत केली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!