🟥 अणसुरमध्ये मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१९:-* श्री देवी सातेरी कला, क्रीडा मंडळ अणसूर यांच्यावतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उद्घाटन प्रसिध्द आंबा बागायतदार विजय कृष्णा सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा गावडे, बिटू गावडे, विजय गावडे, जयवंत अकॅडमीचे कांबळी सर, देविदास गावडे, उदय गावडे, बाबी गावडे, संदेश गावडे, प्रभाकर गावडे, कुमार गावडे तसेच मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, उपाध्यक्ष सुनील गावडे, खजिनदार ३. सिध्देश गावडे सचिव गजमुख गावडे, भाऊ मालवणकर तसेच सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गजमुख गावडे याने केली. यावेळी नाथा गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून मंडळासाठी तसेच क्लास च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या क्लासेसमध्ये अणसूर गावातील एकूण ३० मुलांनी सहभाग घेतला. आनंद जयवंत गावडे (बिटू गावडे) यांचेकडून वह्या वाटप करण्यात आले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

