🟥 मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी येणाऱ्या विवाहितेवर काळाने घातला घाला..
*🟥 पती व एक वर्षाचा मुलगा बचावला..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१८:-* मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गोवा ते कणकवली – कलमठ येथे येणाऱ्या विवाहितेवर काळाने घाला घातला. मोटर सायकलने पती व मुलासह येणाऱ्या उत्कर्षा उत्तम गोसावी (वय ३४) हिचे अपघातात निधन झाले. हा अपघात मुंबई – गोवा महामार्गावरील पिंगुळी येथे घडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव असलेली आणि बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना बोलावून घेतले जाते. त्याप्रमाणे गोवा – पेडणे येथे राहणाऱ्या उत्कर्षा उत्तम गोसावी हिचे मतदान कणकवली-कलमठ ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे तिला सुद्धा मतदानासाठी बोलविण्यात आले होते. आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ती पती उत्तम विठ्ठल गोसावी (वय ३२) यांच्या ताब्यातील मोटरसायकल नंबर (जीए ११ सी ६५१२) यांच्यावरून गोवा ते कणकवली असे येत होते. त्यांच्या समवेत उत्कर्षा गोसावी व मुलगा युवन्स गोसावी (वय १ वर्ष) हा होता मोटरसायकल महामार्गावरील पिंगुळी येथे आल्यावर उत्तम गोसावी यांचा मोटरसायकल वरील ताबा सुटून महामार्गाच्या साईड पट्टीवरून मोटरसायकल शेतात गेली. यामध्ये उत्कर्षा गोसावी हिच्या डोकीला मार लागल्याने तिचे निधन झाले. उत्तम गोसावी व युवन्स गोसावी यांना किरकोळ जखम झाली. ही घटना समजतात कणकवली येथील नातेवाईक कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले उत्तम गोसावी व त्यांचा एक वर्षाचा मुलगा युवन्स कुडाळ ग्रामीण येथे उपचार करण्यात आले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

