🟥 म्हापण मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ७२.७०% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..
*🟥 मतदान झाले आता निकालाची उत्सुकता ; सरपंच पदासाठी तिरंगी लढत चुरशीची..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले, दि-१८:-* म्हापण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठीचे मतदान आज शांततामय मार्गाने पार पडले. एकूण २५२४ मतदारापैकी तब्बल १८३५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुण ७२.७०% मतदान संपूर्ण गावातून झाले. प्रभाग निहाय विचार करता प्रभाग क्रमांक १ खवणे मध्ये ५४२ पैकी ४२० म्हणजे ७७.४९%, प्रभाग क्रमांक २ मळई मध्ये ६०७ पैकी ४६२ म्हणजे ७६%, प्रभाग क्रमांक ३ म्हापण खालचावाडा मध्ये ५०६ पैकी ३५२ म्हणजे ७९.५६%, व प्रभाग क्रमांक ४ म्हापण मध्ये ८६९ पैकी ६०१ म्हणजे ७९.१५% मतदान पार पडले आहे.
सरपंच पदासाठी तिरंगी लढत म्हापण मध्ये रंगली आहे. कोणता उमेदवार विजयी होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याने आता निकालाची उत्सुकता सर्व म्हापण वासियांना लागलेली आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

