आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ग्रामपंचायत निवडणुकीत मडूरा पंचक्रोशीत शांततेत पार पडले मतदान..

 

*🟥 वयोवृद्धांचा मोठा प्रतिसाद..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१८:-* ग्रामपंचायत निवडणुकीत मडुरा पंचक्रोशीत शांततेत मतदान पार पडले. वयोवृद्धांचा मोठा प्रतिसाद यावेळी मात्र दिसून आला. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून जनतेचा कौल कुणाला ते मंगळवारी समजणार आहे.

गावपातळीवर अतिशय महत्त्वाची मानली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक सद्यस्थितीत पदाधिकाऱ्यांना अस्तित्वाची ठरली आहे. बहुतांश ठिकाणी भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच निवडणूक लढवली असून गावातील मतदारांचा कौल कुणाला आहे हे मंगळवारी 20 रोजी ठरणार आहे.

शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी मात्र आमचाच सरपंच किंवा पूर्ण पेनल निवडुन येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खरे चित्र 20 रोजी स्पष्ट होणार आहे.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!