कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राज्य शासनाचे पणन हंगाम २०२१ – २२ आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडूरा सोसायटी येथे भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ..

 

*🟥 सोसायटी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन..*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१५:-* भात विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावती व कागदपत्रे सावंतवाडी येथे नेण्यासाठी पदरमोड करून अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शासनाने यासंदर्भातील अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे केंद्रातच सर्व कार्यवाही करावी अशी मागणी मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांनी शासनाकडे केली आहे.

राज्य शासनाच्या खरीप पणन हंगाम 2021-22 आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडुरा सोसायटी येथे भात खरेदी शुभारंभ करण्यात आला. सोसायटी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.संचालक अशोक कुबल, प्रकाश गावडे, आत्माराम गावडे,प्रकाश सातार्डेकर, सुनंदा परब, गटसचिव सुभाष राऊळ,वरिष्ठ लिपीक प्रकाश जाधव,सेल्समन सोमनाथ परब, श्रेया परब आदी उपस्थित होते.

शासनाने भात खरेदी करताना जे जाचक अटी ठेवलेल्या आहेत त्या शिथिल कराव्यात तसेच शेतकऱ्यांना मिळणारा बोनस पुन्हा सुरू करावा अशी मागणी संचालक प्रकाश गावडे यांनी यावेळी केली.तर खरीप पणन हंगाम आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनाने भात खरेदीसाठी प्रति क्विंटल २०४० रुपये दर निश्चित केला आहे.ज्या शेतकर्‍यांनी अॉनलाईन भात नोंदणी केली आहे अशा शेतकर्‍यांनी भात नोंदणी केलेला सातबारा घेऊन भात विक्रीसाठी आणावे असे आवाहन चेअरमन संतोष परब यांनी केले आहे.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!