🟥 वेंगुर्ले तालुक्यातील ८१ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सील..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१५:-* १८ डिसेंबरला होणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची ८१ मतदान केंद्रासाठीची ८१ मतदान यंत्रे बुधवारी सील करण्यात आली. ही यंत्रे शनिवारी त्या त्या मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात येणार आहेत. २३ ग्रा. पं. च्या निवडणुका १८ डिसेंबरला होत आहेत. पाल ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. २२ ग्रामपंचायतीसाठी लागणारी ८१ मतदान यंत्रे झोनल अधिकारी, निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी सील केली. सकाळच्या सत्रात चिपी, भोगवे, केळुस, म्हापण, पाल, कोचरा, वजराट, मठ, अणसुर, शिरोडा व रेडी या ग्रामपंचायत क्षेत्रावरील मतदानयंत्रे तर दुपारनंतरच्या सत्रात परुळे, कुशेवाडा, दाभोली, मेढा, वजराट, आडेली, होडावडा, तुळस, परबवाडा, उभादांडा, आसोली या ग्रामपंचायत क्षेत्रातील यंत्रे सील करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शाखा अभियंता विनायक चव्हाण, कृषी पर्यवेक्षक यशवंत सावंत, कनिष्ठ अभियंता सचिन काकड, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, ग्रामसेवक सदाशिव अंधारी, तलाठी टी. ए. गायकवाड, कोतवाल नंदकिशोर राऊळ, ग्रामसेवक प्रल्हाद इंगळे, तलाठी पंडित गुरव, सगुण पी. एस. गव्हाणकर, अशोक तुळसकर, ए. एस. वेल्हाळ, ए. व्ही. गावकर, आर. व्ही नाईक, कोचरा कोतवाल शेळके यांनी झोनल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले, अशी माहीती नायब तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

