🟥सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबीत प्रश्ना संदर्भात मनसेने केली अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी चर्चा..
🟥 ग्रामीण भागात मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करावी ; मनसेची मागणी..*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट देत अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागात मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून शासकीय जमीन मोजणी कामासंदर्भात होणारी दिरंगाई लक्षात घेता नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे तालुक्यातील मोजणीची बरीच कामे प्रलंबित आहेत. शिवाय नागरिकांना कार्यालयात येऊन सुद्धा वेळेत जमीन नकाशे मिळत नाहीत परिणामी त्यांना नाहक हेलपाटे मरावे लागतात तसेच आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जमीन रेकॉर्ड, दस्ताऐवज सुरक्षित नाहीत याकडे मनसे पदाधिकारी यांनी लक्ष वेधले. या मागण्याची पूर्तता तातडीने करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली व त्यास अधीक्षक सौ साकोरे यांनी त्रुटी दूर करण्याचे उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.यावेळी माजी शहर अध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार मंदार नाईक शुभम सावंत कौस्तुभ नाईक मनोज कांबळी सावळाराम गावडे ओमकार गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

